निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत यासाठी त्यांनी शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ज्ञ, आणि शेतकरी संघटनांच्या या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या आकांक्षा – अपेक्षा आणि विविध प्रस्तावांवर विचार मंथन केले गेले nirmala sitharaman to take a big decision in … Read more