Viral Video mumbai local train : ‘ भाऊ ट्रेन, टाईम आणि डब्बा सांग…’ ट्रेनमध्ये भजन गाणाऱ्या तरुणाला पाहून मुंबईकर झाले इम्प्रेस; पाहा व्हिडीओ

Viral Video mumbai local train

मुंबई शहर हि नेहमीच आपल्या गतिमान जीवनशैलीसाठी ओळखले जाते तसेच सकाळच्या पहिल्या ट्रेनपासून रात्रीच्या शेवटच्या ट्रेनपर्यंत प्रवाशांचा एक अखंड प्रवास सुरू यामध्ये असतो या गजबजलेल्या वातावरणात ही काही असे क्षण असतात जे जीवनाला नवीन उमेद देऊन जातात Viral Video mumbai local train नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ याचे एक उत्तम उदाहरण आहे या … Read more