पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र ladki bahin yojana pune news

ladki bahin yojana pune news

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 20 लाख 84 हजार अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे ladki bahin yojana pune news मात्र काही अर्ज अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण असल्यामुळे 10 हजार अर्जदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अर्ज छाननी प्रक्रिया 📋 … Read more