लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी तर काही अगदी अविश्वसनीय असतात marathi school video showcasing lalpari सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये एका शाळेच्या भिंतीवर रंगवलेल्या अनोख्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे काय आहे या व्हिडीओची खासियत ? या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र … Read more