Gatai Stall Yojana in Maharashtra Apply गटई स्टॉल योजना संपूर्ण माहिती आणि अर्ज येथे पहा

Gatai Stall Yojana in Maharashtra Apply

नमस्कार, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल योजनेची (Gatai Stall Yojana in Maharashtra Apply) सुरुवात केली आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. योजनेचा मुख्य उद्देश गटई स्टॉल योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीच्या नागरिकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे,. जेणेकरून … Read more