शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नवीन ओळख; ‘या’ ओळखपत्रामुळे होणार मोठा फायदा farmer new identity card
farmer new identity card : नुकतेच केंद्र सरकार मार्फत प्रत्येक राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवण्याचे काम चालू आहे. सुरुवातीला इतर राज्यांमध्ये ही योजना चालू होते पण नुकतेच आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र किंवा ॲग्री स्टक फार्मर आयडी हे तयार करण्याचे काम महाराष्ट्र मध्ये चालू आहे. farmer new identity card : शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र … Read more