driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट कडे जायचे याचा विचार करावा लागत होता. तसेच एजंट म्हंटले की पैशाचा बंड्डल च दिला तर तरच लायसेन्स मिळत होते. पण आधुनिक इंटरनेट युगात या सरकारने या भ्रष्टाचार विरोधात अनेक पावले उचलली आहेत. तसेच एजेंटवर विशेष करून लक्ष ठेवले आहे … Read more