Crop Insurance :1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचा दुसरा टप्पा जमा
नमस्कार, सन २०२३ च्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने पीकविमा देण्याचा निर्णय घेतला होता. आता नुकत्याच सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांवर आर्थिक मदत पोहोचू लागली आहे.crop insurance गेल्या वर्षीचा नुकसानीचा आढावा २०२३ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती जी झाली होती त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे … Read more