या जिल्ह्यात पिक विम्याचा दुसरा टप्पा सुरू कृषिमंत्री धनंजय मुंडे Crop insurance khari rabbi mahiti

Crop insurance khari rabbi mahiti : महाराष्ट्र राज्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महसूल मंडळामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे त्या ठिकाणी हे सर्वेक्षण जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आले आहे. ज्या ज्या महसूल मंडळामध्ये शेतमालाची नुकसान 50 टक्के पेक्षा जास्त आहे त्या त्या महसूल मंडळात अग्रीम पीक विमा … Read more