लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना ? Bima Sakhi Yojana
केंद्र सरकारकडून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत महिलांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे त्यांच्या हातात पैसे राहावेत आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने सरकारने ‘विमा सखी योजना’ सुरू केली आहे Bima Sakhi Yojana Bima Sakhi Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर २०२४ रोजी हरियाणातील दौऱ्यात असताना या योजनेची सुरुवात केली. ही … Read more