smartphone buying tips : सध्या सणासुदीचे दिवस आहे या सणासुदीच्या सेल मध्ये ई-कॉमर्स तसेच ओनलाईन प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन तसेच इतर Mobile वर आकर्षक सूट मिळत आहे.
ग्राहक या smartphone offer ऑफरचा फायदा घेऊन आवडत असणाऱ्या स्मार्टफोन ची खरेदी कमी किमतीत करत आहेत.
मात्र, काही ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरून वापरलेले किंवा रीफर्बिश्ड Mobile आणि स्मार्टफोन मिळाल्याच्या तक्रारी आहेत.
नुकतेच एका X (पूर्वी ट्विटर) वापरकर्त्याने Flipcart वरून Order केलेला Google Pixel 8 Smartphone मिळाल्यानंतर तो Scarch झाल्याचे आढळून आले. फ्लिपकार्टवर ‘Open Box Delivery ‘ सुविधा असल्यामुळे ग्राहकाने कोणताही ओटीपी न देता लगेच तो त्यांना फोन परत केला.
मापण, जर तुम्हाला तुमच्या Mobile वर कोणतीही बाहेरून नुकसान झाल्याचे दिसले नाही, तरीही तो रीफर्बिश्ड आहे का नाही या बाबत तपासणी कशी कराल ? तसेच यासाठी अनेक smartphone कंपन्या त्यांच्या Constomer ला फोन न उघडता warranty तपासण्याची सुविधा देतात.
Smartphone ची Warranty कशी पहाल?
1. सुरुवातीला google वर जाऊन तुम्ही जो घेतलेला mobile आहे त्याची वॉरंटी स्टेटस शोधा. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे OnePlus स्मार्टफोन आहे त्याची warranty पहायची आहे साठी तुम्ही “OnePlus Warranty Check” असे search करा तेथे लिंक दिसेल
2. लिंक दिसल्यावर त्यावर क्लिक करा आणि तुमच्या smart Mobile स्मार्टफोनचा Serial Number तेथे टाका.
3. हे सर्व फोन उघडण्याच्या आधी करायचे आहे त्या बॉक्सवर दिलेला Serial number वापरा.
4. सिरियल नंबर टाकल्या नंतर Warranty Status तेथे तपासा.
अशा पद्धतीने, तुम्ही स्मार्टफोन नवीन आहे की रीफर्बिश्ड याची खात्री करा. अश्या तुमच्या तक्रारी टाळण्यासाठी ज्या वेळी तुम्ही फोन घेणार आहात त्यावेळी या mobile बद्दल सर्व माहिती असणे गरजेचे आहे.