आकाशातून उतरले ऍलोन मस्कचे सुपरफास्ट इंटरनेट आता सिम कार्ड शिवाय चालणार जिओ आणि एअरटेल ची वाट लागणार starlink mini High speed satelite internet

starlink mini High speed satelite internet : नमस्कार मित्रांनो ऍलोन मस्क ने काही दिवसांपूर्वीच सॅटॅलाइट इंटरनेटची कन्सेप्ट मांडली होती परदेशात या सुपरफास्ट सॅटॅलाइट इंटरनेटची सुविधा चालू झाली आहे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असाल किंवा प्रवास करत असाल यामध्ये तुम्ही विमानात जरी असले तरी तुम्हाला त्या ठिकाणी सॅटेलाईट द्वारे सुपरफास्ट इंटरनेट पुरवले जाणार आहे.

सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा ही भारतासारख्या देशांमध्ये नक्कीच फायदेशीर असणार आहे भारताचा बहुतांशी प्रदेश हा खेड्यांनी विस्तारलेला आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नेटवर्क आणि इंटरनेट चा सुद्धा इशू आहे त्यामुळे भारताच्या अगदी कोपऱ्यामध्ये दरी खोऱ्यामध्ये तसेच दुर्गम प्रदेशांमध्ये काही शाळा आहेत कॉलेजेस आहेत किंवा गावे किंवा वाड्या आहेत त्या ठिकाणी या इंटरनेटची सुविधा मिळत नाही तर अशावेळी आपल्याला सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे त्या ठिकाणी सॅटॅलाइट द्वारे इंटरनेट पुरवणे शक्य होणार आहे

स्टार लिंक संदर्भात इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

ऍलोन मस्क ने याच गोष्टीचा फायदा घेऊन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सॅटॅलाइट द्वारे इंटरनेट पुरवण्याची सुविधा तयार केलेली आहे त्याचे नाव आहे स्टार लिंक हाय स्पीड सॅटॅलाइट इंटरनेट https://www.starlink.com/

यामध्ये तुमच्या घरावर किंवा तुमच्या सोबत एक छत्री असणार आहे ती छत्री फक्त सॅटॅलाइट कडे किंवा सॅटेलाईट दिशेने जोडायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर स्टार लिंक ॲप आहे https://play.google.com/store/apps/details?id=com.starlink.mobile या याद्वारे मॉनिटर करून तुम्ही नेटवर्क घेऊ शकता आणि त्याद्वारे हॉस्पिटल द्वारे मिळू शकता.

या सॅटॅलाइट बेस हाय स्पीड इंटरनेट चा फायदा असा आहे की याला कोणत्याही सिम ची गरज असणार नाही तुम्हाला एक पॅक निवडावा लागेल त्याचा रिचार्ज केल्यानंतर किंवा ती प्राईस पे केल्यानंतर तुम्ही स्टार लिंग द्वारे दिलेल्या किट मध्ये इंटरनेट जोडणी करून डायरेक्ट इंटरनेट वापरू शकता

आता या स्टारलिंक किटची किंमत किती आहे याबद्दल आपण माहिती पाहू

स्टार लिंक द्वारे एक स्टार लिंक इट दिली जाते आणि याद्वारे तुम्ही डायरेक्ट इंटरनेट वापरू शकता साध्य जर भारतात पाहिले आपण मोठ्या प्रमाणावर जिओ आणि एअरटेल ने ब्रोडबंड कनेक्शन जोडले आहे यामध्ये सरासरी जर पाहिले आपण ब्रॉडबँड मध्ये तुम्हाला ते एक डिश राऊटर या सुविधा तिथे येतात आणि जवळजवळ 100mbps साधारण 600 रुपये एवढे खर्च वजा करून तुम्ही कनेक्शन घेऊ शकता. पण आता स्टार लिंक ची किंमत सध्या थोडी जास्त आहे असे म्हटले जाते पण स्पीड आणि दुर्गम भागात कोणत्याही इंटरनेट सुविधा पुरवली जात असल्याकारणाने याची चर्चा सर्वत्र होत आहे

असे मानले जाते की भविष्यामध्ये स्टार लिंक याची किंमत कमी करणार आहे आणि याचा फायदा नक्कीच भारतासारख्या देशाला होणार आहे सध्या याची किंमत तरी 50 हजार रुपये पर्यंत असणार आहे

स्टार लिंक संदर्भात इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment