👉👉 रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈👈
Reshan card registration अर्ज कसा करणार ?
- रेशन कार्ड मिळवण्यासाठी पुढील लिंक वर जा https://nfsa.gov.in/sso/frmPublicLogin.aspx
- लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील 1. आधार मार्फत लॉगिन करून 2. लॉगिन आयडी तयार करून 3. जुने रेशन कार्ड नंबर टाकून
- यापैकी तुम्ही कुटुंबप्रमुखाच्या ( महिला ) आधार कार्ड मार्फत ओटीपी घेऊन लॉगिन करू शकता .
- लॉगिन केल्यानंतर तेथे तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांची नावे टाकायचे ऑप्शन दिसत त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
- कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती व्यवस्थित भरायचे आहे त्यानंतर सेव्ह करायचे आहे.
- सेव्ह केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आत तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड मिळेल. आणि त्याची नोंद तुम्हाला आणि त्याची नोंद तुम्हाला तुमच्या तहसील पुरवठा विभागामध्ये दिसेल प्रॉडक्ट विभागामध्ये दिसेल.
- त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून रेशन कार्ड घेऊ शकता.
- अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करून तुम्ही वीस ते पंचवीस दिवसाच्या आत रेशन कार्ड हातात येऊ शकता.