पी एम किसान चा 19 वा हप्त्याची तारीख Pm kisan 19th Installment date
pmkisan.gov.in 19 वा हप्ता pm kisan 19th installment
| योजना | पी एम किसान सन्मान निधी योजना |
| योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
| योजना सुरू वर्ष | सन 2019 मध्ये |
| लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
| पात्रता | पात्र शेतकरी |
| 19 वा हफ्ता तारीख | फेब्रुवारी 2025 मध्ये |
| वेबसाईट ऑफिशियल | pmkisan.gov.in |
पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan Eligiblity
- भारताचे नागरिकत्व पाहिजे
- फेब्रुवारी 2019 पूर्वी शेती नावावर पाहिजे, जर जमीन 2019 नावावर नंतर झाली असेल तर ती वडिलोपार्जित वारसाने झालेली पाहिजे.
- अल्पभूधारक शेतकरी पाहिजे.
- पात्र शेतकऱ्याकडे आधार लिंक बँक खाते पाहिजे.
- त्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे.
पीएम किसान च्या 19 व्या हप्त्याचे पेमेंट स्थिती कशी पाहणार ? Pm kisan 19th Installment Payment Status
- तुम्हाला जर तुमच्या पीएम किसान योजनेचे येणाऱ्या सर्व हप्त्याचे पेमेंट स्थिती जर पाहिजे असेल त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करा.
- pm kisan 19th installment date
- सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल pmkisan.gov.in
- ऑफिशियल वेबसाईटवर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही फार्मर कॉर्नर हा पर्याय शोधा.
- फार्मर कॉर्न शोधल्यानंतर तुम्ही ‘ know your status ‘ किंवा ‘ know your Beneficiary Status ‘ या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला येणाऱ्या पेमेंटची स्थिती पाहू शकता.
- अशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेच्या सर्व हप्त्यांची माहिती मिळू शकतात.
- येथे तुम्ही येणारा हप्ता तसेच हा हप्ता कोणत्या बँकेत जमा होईल याबद्दल सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
पी एम किसान योजनेच्या हप्तांच्या तारखा Pm kisan Scheme All Installment Date
| पी एम किसान योजनेचा हप्ता | बँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी आली ती तारीख |
| 13 वा हप्ता | 27 फेब्रुवारी 2023 |
| 14 वा हप्ता | 27 जुलै 2023 |
| 15 वा हप्ता | 15 नोव्हेंबर 2023 |
| 16 वा हप्ता | 28 फेब्रुवारी 2024 |
| 17 वा हप्ता | 18 जून 2024 |
| 18 वा हप्ता | 5 ऑक्टोबर 2024 |
| 19 वा हप्ता | अंदाजित 15 ते 25 फेब्रुवारी 2025 |
पीएम किसान योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Pm kisan registration Document
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आधार लिंक बँक पासबुक
- सातबारा व आठ अ उतारे
- पी एम किसान नोंदणी फॉर्म
