PM आवाससाठी १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे ? Pm awas yojana

pm awas yojana : नमस्कार केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या यामध्ये विविध योजना आहेत शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्यानंतर महिलांसाठी काही योजना आहेत नंतर राहणीमानासाठी पीएम आवास योजना आहे

अशा अनेक नाणे प्रकारचे विविध योजना केंद्र सरकारने राबवलेल्या आहेत आता केंद्र सरकार मार्फत घर तयार करण्यासाठी किंवा घर तयार करताना मिळणाऱ्या अनुदानासाठी पीएम आवास योजना तयार करण्यात आली.

पीएम आवास योजना योजनेमार्फत केंद्र सरकार घर बांधणी 1.80 लाखाची व्याज सबसिडी देत आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

पीएम आवास योजना योजनेसाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा ऑफलाइन पद्धतीने करायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत केंद्र सरकारने ज्यांना घर नाही त्यांना घर बांधण्यासाठी 1.80 लाख रुपये अनुदान देत आहे.

यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना एक पोर्टल सुद्धा सुरू केलेले आहे. या पोर्टल वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची पडताळणी होते त्यानंतर तुम्हाला घरकुल मंजूर केले जाते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजना या वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे यामध्ये कोणीही पण अर्ज करू शकणार आहे आणि याची अंमलबजावणी वेगवान स्तरावर होते. ज्याला खरंच घर नाही ते या ऑनलाइन पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना कधी महाराष्ट्रात सुरू झाली ?

pm awas yojana : प्रधानमंत्री आवास योजना अर्थात घरकुल योजना या योजनेची सुरुवात 25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली. ज्या कुटुंबांना पक्के घरी नाहीत किंवा ज्यांची घरे कच्चे आहेत अशांना सरकारमार्फत मोफत घरकुल मंजूर केले जाते. आतापर्यंत लाखो अर्ज त्यामुळे जर तुम्हाला घर नसेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • सातबारा उतारा किवा जमिनीचे रेकॉर्ड्स किवा जागा
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मनरेगा जॉब कार्ड
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र

घरकुल योजने साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पुढील दिलेल्या https://pmayg.nic.in/netiay/loginmaster.aspx क्लिक करा
  • या लिंक पण केल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा
  • आता यावर घरकुलासाठी डाटा एन्ट्री करायचे आहे तर ‘डाटा एन्ट्री आवास ‘ यावर क्लिक करात्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर पुढे कंटिन्यू वर क्लिक करा कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन चे बटन दिसेल.
  • यामध्ये बेनीफिशरी रजिस्ट्रेशन फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
  • मध्ये आवश्यक असणारे माहिती सर्व भरा आवश्यक असणे सर्व कागदपत्रे मध्ये अर्ज सोबत जोडायचे आहेत.
  • अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment