नवीन सरकार आल्यावर ‘लाडकी बहीण’ योजनेचे काय होणार? महिलांच्या खात्यात २,१०० रुपये कधी ?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना हि विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरली आहे या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाचे टक्का वाढला आहे आणि महिलांच्या वर्गातून विशेष प्रतिसाद या योजनेला मिळाला ladki bahin yojana

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या या योजनेचा सहावा हप्ता महिलांना मिळवण्याची प्रतीक्षा सध्या जोरात आहे आणि या योजनेनुसार महिलांना आता प्रति महिना २,१०० रुपये मिळणार असल्याचे आश्वासन सुद्धा महायुतीने सरकारने दिले आहे

आता महिलांना या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी कधी पैसे मिळतील याची चर्चा सर्वत्र ठिकाणी सुरु आहे.

महायुतीचे घवघवीत यश आणि लाडकी बहीण योजनेचा प्रभाव

राज्यात महायुतीला सातत्याने यश मिळाल्याने राज्य सरकार स्थापनेसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे तसेच रायगड जिल्ह्यातील 7 ही मतदारसंघां सह राज्यभरातील अनेक ठिकाणी महायुतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे ladki bahin yojana

यामुळे लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे निवडणुकीतील प्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती यांनी योजनेच्या पैशात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते यामुळे महिलांमध्ये २,१०० रुपये मिळवण्याची अपेक्षा या महायुती सरकार कडून आहे

हि माहिती पहा : सरकारी सबसिडीची गरज नाही ! होंडाची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धूम करणार

महिला आणि लाडकी बहीण योजनेची प्रतीक्षा

आता महिला वर्गाच्या आशेवर लाडकी बहीण योजनेचे पैसे आता २,१०० रुपये मिळवण्यासाठी महायुती सरकारच्या आगमनानंतर चर्चा सुरू झाली आहे

नुकतेच २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी या वर मतमोजणी होऊन महायुतीच्या विजयाची घोषणा झाली

महायुतीने जाहीरनाम्यात योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड हजाराच्या ऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते यामुळे आता महिलांच्या मनात ६०० रुपयांच्या वाढीबद्दल आनंद आणि उत्साह आहे. ladki bahin yojana

महिला वर्गाच्या अपेक्षेचे नवे वळण – १,५०० की २,१०० रुपये ?

आचारसंहितेच्या काळात योजनांच्या लाभ वितरणावर निवडणूक आयोगाचे निर्बंध होते तथापि निवडणुका संपल्यानंतर महायुती सरकारने महिलांना योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर महिलांना २,१०० रुपये मिळण्याची आशा आता आहे

परंतु काही तज्ञांची मते आहेत की डिसेंबरमध्ये १,५०० रुपयांचा हप्ता दिला जाऊ शकतो यामुळे महिलांमध्ये अजून काही दिवस प्रतीक्षेची भावना आहे.

👇👇👇👇

महिला लाभार्थींसाठी निकषांची पडताळणी

👆👆👆👆

प्रश्न – उत्तरे

1. महिला योजनेसाठी लाभ कधी मिळणार आहे ?

महिलांना २,१०० रुपये मिळवण्यासाठी सरकारने आश्वासन दिले आहे ज्याची प्रतीक्षा महिलांकडून केली जात आहे.

2. लाडकी बहीण योजना काय आहे ?

ही योजना महिलांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये महिलांना प्रति महिना ठराविक रक्कम त्याच्या बँक खात्यात दिली जाते.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment