महाराष्ट्रात 2024 चा पहिला पाऊस जूनच्या या तारखेला पडणार पंजाबराव डख यांनी दिले मान्सून चे वेळापत्रक Mansoon 2024

Update Mansoon 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील शेती ही मोठ्या प्रमाणावर मानसून वरच अवलंबून असल्याकारणाने मान्सून संदर्भात अपडेट्स आपल्या बळीराजाला माहीत असायला हव्या. महाराष्ट्रात बहुतांश प्रदेश हा कोरडवाहू असल्याकारणाने मान्सून पडणार की नाही यासंदर्भात बळीराजाला चिंता झालेली असते. कारण मान्सून आल्यानंतरच शेतातील पीक खुलते. बळीराजाचे घर चालत असतं.

शेतकरी बंधूंनो, मान्सून 2024 Mansoon 2024 या संदर्भात हवामान तज्ञांनी चांगली माहिती दिलेली आहे. यावर्षी एल निनो चा प्रभाव राहणार नाही तर यावर्षी ला निनाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे यावर्षी मान्सून जोरात होणार आहे अशी माहिती हवा म्हणतात यांनी सांगितले आहे. पण मान्सून कधी चालू होणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

👉👉 व्हाट्सअप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

शेतकरी बंधूंनो, यावर्षी पाऊस जोरात असणार आहे, यावर्षी पाऊस जोरात असणार आहे पण कोणत्या तारखेपासून पाऊस चालू होणार आहे यासंदर्भात पंजाबराव डख यांनी माहिती दिली आहे.

मान्सूनला सुरुवात ही 22 जून नंतरच होणार आहे अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

पेरणी योग्य पावसाला सुरुवात ही 22 जून नंतर होईल. म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील.

जुलै महिना हा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या जुलै महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे.

त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन ते तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिलेली आहे.

याच जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सर्वत्र विहिरी, धरणे, तळे – तलाव पूर्ण भरल्याचे पाहायला मिळेल.

साधारण ला नीना चा प्रभाव पाच ते सात वर्षाच्या दरम्यान होत असतो. 2024 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आनंददायी राहणार आहे अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिलेली आहे.

👇👇👇👇

👉👉 मान्सून संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment