Maharashtra assembly election 2024 final results : महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी या ठिकाणी पहा कोण कोठे निवडून आले ?

Maharashtra assembly election 2024 final results : महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक ही 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पाडली आणि या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निकाल हा 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागलेला आहे यामध्ये महायुतीला भरघोस असे मतदान पडलेले आहे. यामध्ये कोण कोठे निवडून आलं त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत

23 नोव्हेंबर 2024 ला महायुतीला विधानसभे मध्ये उमेदवारी मध्ये फटका बसेल असे वाटत होते पण झालं मात्र उलटच यामध्ये महायुतीला सर्वात जास्त जागा या ठिकाणी मिळालेले आहेत यामध्ये 230 प्लस जागा मिळालेल्या असे म्हणता येईल

Maharashtra assembly election 2024 final results : 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आलेल्या विविध पोल्स द्वारे माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढाई होईल असे वाटत होते आणि विविध पोल्सने सुद्धा अटीतटीची लढाई होईल असे सांगितले होते पण हा अंदाज चुकीचा ठरला माहितीला जबरदस्त जागा मिळाल्या यामध्ये पाहिले तर भारतीय जनता पार्टी ला 132 जागा मिळाल्या त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पार्टीला 57 जागा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना 41 जागा मिळाल्या त्यामुळे माहितीचा आकडा 230 प्लस झालेला आहे

त्यानंतर महाविकास आकडीला 288 पैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांना 10 जागा मिळाल्या एकूण महाविकास आघाडीने केवळ 50 च्या आसपास जागा जिंकलेले आहेत त्यामुळे जसे लोकसभा निवडणूक येणार महाविकास आघाडीला फायदा झाला होता पण या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा झाला आजपर्यंत कधीच त्यांना एवढ्या जागा आल्या नव्हत्या त्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये आलेले आहेत

या 288 जागांमध्ये कोण कोण निवडून आले तसेच कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या ठिकाणाहून निवडून आले ते खाली पहा

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी या ठिकाणी पहा कोण कोठे निवडून आले ?

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी या ठिकाणी पहा कोण कोठे निवडून आले ?

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment