प्रत्येक महिलेला मिळणार वार्षिक 1 लाख रुपये महालक्ष्मी योजना
- प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला वार्षिक एक लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवणे.
- विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करणे.
- केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करणे.
- महिलांना समान काम समान वेतन हा सिद्धांत लागू करणार असे त्यांनी सांगितले आहे.
- आशा सेविकांना मानधन दिले जाते ते मानधन दुप्पट केले जाणार !