lpg Price Cut News : केंद्र सरकारने सरासरी एलपीजी धारकांना हा गॅस सिलेंडर 32 रुपयांनी स्वस्त केला आहे. विविध राज्यांमध्ये तसेच शहरांमध्ये गॅस सिलेंडरचा दर हा वेगवेगळ्या आहे. पण या गॅस सिलेंडर मध्ये केंद्र सरकारने थोडासा दिलासा नक्कीच दिला आहे.
👉👉 वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये गॅस सिलेंडरचा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈