लाडकी बहिण योजनेच्या निकषांची पडताळणी

महायुती सरकार २,१०० रुपये देण्याच्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सर्व निकषांची पडताळणी करणार आहे. या योजनेला लाभार्थी होण्यासाठी महिलांच्या काही निकषांची तपासणी केली जाणार आहे. हे निकष खालीलप्रमाणे असतील ladki bahin yojana varification

  1. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का ?
  2. लाभार्थी कुटुंबाच्या ताब्यात चारचाकी वाहन आहे का ?
  3. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का ?
  4. परित्यक्ता, विधवा किंवा निराधार योजनेचा लाभ घेत असताना त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे का ?