विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, पहा

higher education loan 2024 : नमस्कार, केंद्र सरकारने आतापर्यंत भारतीय नागरिकांसाठी अनेक नवीन नवीन योजना राबवलेल्या आहेत, केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारने महिलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना आणलेले आहेत. नुकतेच केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी एक योजना आणली या योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत

बऱ्याचदा असे होते की विद्यार्थी हुशार असतात पण शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात पैसे अभावी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी विद्यालक्षमी योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत शिक्षण मिळणार आहे अर्थात शिक्षणासाठी पैसे मिळणार आहे त्यासाठी कोणतेही प्रकारची व्याज लागणार नाही. या योजने मध्ये जे किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना काही प्रमाणात व्याज आकारणार आहेत पण त्यांची उत्पन्न कमी आहे त्यांना फक्त मुद्दलच परत करावी लागणार आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे व्याज लागणार नाही

higher education loan 2024 : यामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी आहे त्यांना दहा लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे त्याला कोणते प्रकारचे व्याज लागणार नाही ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांना व्याजदर कमी द्यावा लागणार आहे

विद्यालक्ष्मी योजना, या योजनेचे प्रमुख उद्देश जय विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती नाही पण त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे ते विद्यार्थ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे पैसे अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थी घेत आहे.

प्रधानमंत्री विद्य लक्ष्मी योजनेअंतर्गत जे विद्यार्थी सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेण्यास तयार असतील ते विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे किंवा अर्थात लोन मिळणार आहे जे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी त्यांना तीन टक्के व्याजदर द्यावा लागणार नाही पण ज्यांचे उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना तीन टक्के व्याजदर या ठिकाणी द्यावा लागणार आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन विद्या लक्ष्मी योजना सर्च करायचे आहे

तुम्हाला पहिली लिंक दिसेल त्यावर क्लिक https://www.vidyalakshmi.co.in/ करायचं आहे

या लिंक वर जाऊन स्टुडन्ट ऑप्शन घेऊन त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून लाभ मिळू शकतात.

aapla Baliraja

Leave a Comment