योजनेचा मुख्य उद्देश
अर्ज कसा करावा ? Gatai Stall Yojana in Maharashtra Apply
i. अर्ज विनामूल्य उपलब्ध
ii. अर्जदाराची पात्रता
- स्थायी रहिवासी: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असावा तसेच.
- वय: अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: खालील प्रमाणे
- ग्रामीण भागासाठी: ४०,००० रुपये
- शहरी भागासाठी: ५०,००० रुपये
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र: आधार कार्ड, वाहनचालक परवाना आणि पासपोर्ट तसेच
- रहिवासी दाखला: रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- जात प्रमाणपत्र: अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला: अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र: (आवश्यक असल्यास)
- बँक पासबुक: बँक खाते तपशील
अर्ज कुठे करावा ?
अर्जदाराने Gatai Stall Yojana in Maharashtra Apply जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावा.
ऑनलाईन वेबसाईट – येथे क्लिक करा
प्रश्न आणि उत्तरे
प्रश्न | उत्तर |
---|---|
गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय आहे? | अनुसूचित जातीसाठी स्वयंरोजगार निर्माण करणे. |
अर्ज करण्याची अंतिम मुदत कोणती आहे? | ३१ डिसेंबर |
अर्ज कुठे जमा करावा? | जिल्हा समाजकल्याण कार्यालयात |
अर्जदाराचे किमान वय किती असावे? | १८ वर्षे |
ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा किती? | ४०,००० रुपये |
शहरी भागातील उत्पन्न मर्यादा किती? | ५०,००० रुपये |
आवश्यक कागदपत्रांमध्ये काय समाविष्ट आहे? | ओळखपत्र, रहिवासी दाखला, फोटो, बँक पासबुक |
अर्ज विनामूल्य मिळतो का? | होय, समाजकल्याण कार्यालयातून |
अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे का ? | फक्त अपंग अर्जदारांसाठी |
अर्ज कसा भरायचा आहे? | विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा. |