Gas Cylinder Price : बऱ्याच गॅस सिलेंडर धारकांचे बँकेला आधार लिंक नाही यामुळे सुद्धा तुम्हाला सबसिडी मिळत नसेल. तुम्ही केवायसी जरी केली आणि बँकेला जर लिंक नाही केले तर तुम्हालाही सबसिडी सुद्धा मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बँकेला आधार जोडावे लागेल किंवा सिडींग करावे लागेल.
👉👉 रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये होणार बदल, पात्र लाभार्थ्यासंदर्भात नवीन नियमावली 👈👈