सरकारी सबसिडीची गरज नाही ! होंडाची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धूम करणार Honda activa e and qc1 electric scooter
नुकतेच होंडा ने Activa E आणि QC1 या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स सरकारी सबसिडी शिवाय ग्राहकांच्या बजेटमध्ये मार्केट मध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल माहिती सुद्धा आता बाहेर आलेली आहे Honda activa e and qc1 electric scooter या स्कूटर्स पोर्टेबल आणि फिक्स्ड बॅटरीसह 102 किमी रेंज देतात ज्यामुळे त्या टिकाऊ आणि स्वस्त पर्याय म्हणून ठरणार आहेत … Read more