पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी होणार जमा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नमस्कार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) ही भारत सरकारची महत्वाकांक्षी एक योजना असून देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे याचे उद्दिष्ट या योजनेतून आहे 19th installment of pm kisan yojana या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2,000 रुपये) थेट शेतकऱ्यांच्या बँक … Read more