Board Exam : दहावी बारावी निकालाच्या तारखा जाहीर

Board Exam Result : नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे पेपर संपले आहेत. नुकतेच दहावीचा शेवटचा पेपर भूगोलचा हा 26 मार्च रोजी झालेला आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे की दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार. या संदर्भात एक आनंदाची बातमी आली की लवकरच दहावी बारावीचा निकाल लागणार आहे.

👉👉 Join Whatsapp Group 👈👈

मुंबई, नागपूर, पुणे तसेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये परीक्षा आयोजित केलेले होते. त्यानंतर ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या परीक्षा केंद्रावर येईपर्यंत, त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या ! विद्यार्थ्यांना जास्त तणाव होऊ नये म्हणून त्याचे वेगवेगळे विभाग सुद्धा केले होते. तर नुकतेच 26 मार्च 2024 तारखेला दहावीचा भूगोलाचा पेपर झाल्यानंतर या परीक्षा संपलेल्या होत्या. आता निकाला संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर हा निकाल कधी लागेल या संदर्भात आपण आज माहिती पाहू.

👉👉 Join Whatsapp Group 👈👈

. मित्रांनो बारावीच्या निकाल हा तुम्हाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाहायला भेटेल. तसेच दहावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल निकाला संदर्भात माहिती ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड दिलेली आहे.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment