लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना ? Bima Sakhi Yojana

केंद्र सरकारकडून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत महिलांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे त्यांच्या हातात पैसे राहावेत आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने सरकारने ‘विमा सखी योजना’ सुरू केली आहे Bima Sakhi Yojana

Bima Sakhi Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर २०२४ रोजी हरियाणातील दौऱ्यात असताना या योजनेची सुरुवात केली. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून राबवली जाणार आहे

योजनेची वैशिष्ट्ये व महत्त्व

  • आर्थिक स्थैर्य : महिलांना रोजगार व कमाईच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करणे.
  • प्रशिक्षण आणि विकास : विमा क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळवण्यासाठी तीन वर्षांचे सखोल प्रशिक्षण
  • स्वावलंबन : टार्गेट पूर्ण केल्यावर कमीशनच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्नाची संधी
  • प्रोफेशनल करिअरची संधी : शिक्षण आणि कामगिरीच्या आधारे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळवण्याची संधी

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment