कोणत्या बँका ह्या गृह कर्जावर किती व्याज दर आकरत आहेत ते पहा

बँकेचे नाव गृह कर्ज आणि व्याजदर

  • बँक ऑफ इंडिया – 30 लाख – ( 8.30 ते 10.75% )
  • युको बँक – 30 लाख – 30 लाख ( 8.45 ते 10.30 % )
  • पंजाब अँड सिंध बँक – 30 लाख ( 8.50 ते 10 % )
  • स्टेट बँक ऑफ इंडिया – 30 लाख (8.40 ते 10.15 % )
  • युनियन बँक ऑफ इंडिया – 30 लाख (8.35 ते % 10.75 )
  • बँक ऑफ बडोदा – 30 लाख ( 8.40 ते 10.65 % )
  • पंजाब नॅशनल बँक – 30 लाख ( 8.45 ते 10.25 % )