1965 मध्ये पुणे स्टेशन कसं होतं ? VIDEO एकदा पाहाच
1965 मध्ये पुणे स्टेशन कसं होतं ? VIDEO एकदा पाहाच
यामध्ये विविध प्रश्नांच्या करण्यात आली आणि यावर हिरवा कंदील दाखवण्यात आला ते खालील प्रमाणे
- या बैठकीमध्ये ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत नसल्याचे तक्रारी मुद्दा हा उपस्थित करण्यात आला त्यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले ही चर्चा शासन तसेच ग्रामसेवक संघटना आणि बांधकाम कामगार संघटना आणि कामगार यांच्यामध्ये पार पाडलेली आहे
- त्यानंतर सन 2019 ते 20 या दरम्यान जे ऑफलाइन मृत्यूचे केले सादर केले गेले होते ते लवकरात लवकर मार्गी लावावेत या संदर्भात सांगण्यात आले
- त्यानंतर बांधकाम कामगारांना कोरोना काळामध्ये ज्यांना आर्थिक मदत रुपये सहा हजार पाचशे रुपये तसेच प्रशिक्षण भत्ता चार हजार दोनशे रुपये हे मिळालेली नाही त्यांना ते त्वरित देणार आहे असा निर्णय करण्यात आला.
- नंतर मंडळाच्या नावाने विविध एंजंटनी तसेच बांधकाम कामगार संघटनांनी आपले दुकानात थाटली आहेत त्याची व्यवस्थित चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा या ठिकाणी सांगण्यात आले आहे.
- त्यानंतर बांधकाम कामगाराची तसेच त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी च्या नावाखाली ठेकेदार कंपनी आणि इतर यांनी जी बांधकाम कामगार महामंडळाची फसवणूक केली आहे त्याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आले नाही केल्यास याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
- जे ऑनलाईन पद्धतीने लाभाचे अर्ज सादर केले जातात ते तातडीने मंजूर केले जावेत असा प्रसाद सुद्धा पारित करण्यात आला
- त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे घरकुल योजनेखाली अर्ज आलेले आहेत ती पद्धत सोपी करण्यात यावी आणि तातडीने मंजूर करावी असे त्या ठिकाणी मांडण्यात आले.
- त्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना जे वस्तुरूपी लाभ मिळत आहेत जसे की पेटी संच योजना तसेच भांडी साहित्य योजना हे जे लाभ आहेत ते घेताना बांधकाम कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक एजंट करून पिळवणूक होत आहे त्यासाठी हे लाभ घेताना ऑनलाईन पद्धतीने लाभ आणि तारीख देण्यात यावी असा प्रसाद देखील या ठिकाणी मांडण्यात आला यावर सुद्धा सकारात्मक असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.
- इतर महत्वाच्या मुद्द्यावर देखील या ठिकाणी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
