खरीप 2023 हंगाम 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर Dushakal Jahir Kharip Hangam 2023
महाराष्ट्र राज्यात दुष्काळा मुळे यंदाचा म्हणजे 2023 चा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार येत्या बुधवारी किंवा गुरुवारी 25 ते 26 ऑक्टोबर 2023 दुष्काळ जाहीर करणार आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. सध्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात 42 तालुक्यामध्ये ही दुष्काळ जन्य परिस्थिती असल्यामुळे दुधाळ जाहीर करणार असल्याची माहिती सांगण्यात … Read more