Ativrushti Anudan 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो , जवळ सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अनुदान आलेले आहे. जर तुम्हाला हे अतिवृष्टी चे अनुदान जमा झाले नसेल काही कारणे आहे त्यामुळे हे अनुदान जमा झाले नाही. सरकारने सांगितले आहे की जवळ जवळ 80 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेले नाही.( खाली लिंक दिलेली आहे त्यावर पाहू शकता ).
जवळजवळ आता पर्यंत 82 हजार शेतकऱ्यांना हे अतिवुष्टी अनुदान बँक खात्यावर जमा झाले आहे. पण काही शेतकऱ्याच्या चुकांमुळे त्यांना हे अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे सरकारने ” बंद असलेले आधार चालू न करणे, ई केवायसी न करणे, आधार आणि बँक सिडींग न करून ठेवणे आणि बँक ई केवायसी न करणे सोबत आधार प्रमाणीकरण न करणे ” या अश्या कारणामुळे हे अतिवृष्टी अनुदान जमा झाले नाही असे सांगण्यात येत आहे.
जर हे अनुदान शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर लवकरात लवकर वरील सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर लगेच बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहे.
👇👇👇👇👇👇👇
बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇