जिल्हा सह राज्यात दुष्काळ जाहीर !

dushkal nidhi vatap maharashtra

यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. 2023 मध्ये खरीप पिकासोबत आता असणारे रब्बी पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे या जिल्ह्यासह राज्यभर दुष्काळ जाहीर केल्यामुळे किंवा करण्यासाठी राज्यभर तलाठी कार्यालयात आपल्या बळीराजाची कागद पत्रे पुर्तते साठी हालचाली किंवा लगबग सुरू झाली आहे.

जिल्हा निहाय दुष्काळ याद्या या ठिकाणी पहा ! तुमचे नाव या यादीत पहा

 

या हंगामात म्हणजे खरीप आणि रब्बी पिकासाठी महाराष्ट्र शासनाने मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी 3 हेक्टर मर्यादित मध्ये 27 हजार 400 रुपये वितरित करणार असल्याचे माहिती अधिकारी यामार्फत दिली जात आहे.

 

जिल्हा निहाय दुष्काळ याद्या या ठिकाणी पहा ! तुमचे नाव या यादीत पहा

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment