हेक्‍टरी 27,000 रुपये या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर, पहा

nuksan bharpai 2024 maharashtra sarkar : शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन जीआर आलेला आहे ( जीआर लिंक खाली आहे ). महाराष्ट्र शासनाने या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 27 हजार रुपये जमा करणार आहे. या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तारीख काय, आणि कोणाला किती किती रक्कम भेटणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र मध्ये पूर, गारपीट, अतिवृष्टी तसेच चक्रीवादळ यासारखे अनेक नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या वाट्याला येत असतात. यामध्ये शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. शासनामार्फत या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाची नुकसान जर झाली असेल तर शासनामार्फत मदत जाहीर केली जाते. आता शासन यामध्ये थोडा बदल केलेला आहे.

nuksan bharpai 2024 maharashtra sarkar : मागील वर्षी अवेळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने जवळजवळ मध्ये सुद्धा जाहीर केली आहे. यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होणार आहे सुरुवातीला ही अट दोन हेक्टर पर्यंत होते पण यामध्ये आता वाढ करून ती तीन हेक्टर पर्यंत मंजूर असणार आहे या संदर्भात शासनाने जीआर सुद्धा काढलेला आहे.

शासनाने यासाठी मदत सुद्धा जाहीर केली आहे. ही मदत कोणत्या शेतकऱ्याला मिळाली आहे या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर खाली पहा. आणि मदत जाहीर करताना ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक महिन्याच्या जमा करावे.

👉👉 शासनाचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

👇👇👇👇👇

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment