आली बातमी पी एम किसान चा 15 वा हप्ता हा दिवाळीलाच 15 नोव्हेंबर ला खात्यावर Pm Kisan 15 Installement Date

 

शेतकरी बंधुनो पी एम किसान योजनेचा 15 हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर त्यांच्या साठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे लवकर येत्या दिवाळीला 15 वा हप्ता वितरित करणार आहे.

 

माघील 14 वा हप्ता हा 27 जुलै 2023 ला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविला होता. आता येणारा हा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला दिवाळी मुहूर्तावर वितरित करणार आहे. 15 तारखेला भाऊ बीज असल्यामुळे मोदी सरकाने सर्व शेतकऱ्यांना 15 तारखेला भाऊबीज गिफ्ट दिले असे म्हणता येईल. या 15 तारखेला पंत प्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत आणि संध्याकाळी 03 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 वा हप्ता पी एम किसान योजनेचा सोडनार आहे.

Pm kisan 15 installement

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment