Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

 Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

https://www.aaplabaliraja.com/2023/04/pm-kisan-samman-nidhi-yojana.html

 

 

नमस्कार शेतकरी बंधुनो, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा नुकताच 13 वा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला येऊन गेला. त्यामध्ये  8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचे 2000 रु  त्यांच्या बँक खात्यात मिळाले आहेत, पण असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही किंवा त्यांना का पैसे मिळाले नाही याचे कारण सुद्धा सांगितले गेले नाही.आज आपण हे अडकलेले पी एम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा कसे करायचे या संदर्भात या लेखात माहिती पाहणार आहोत.

 

 

 

Pm Kisan Samman Nidhi Yojana Today News 

शेतकरी मित्रानो सुरुवातीला पी एम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यावर आले की नाही सर्वप्रथम पाहावे त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे ( www.pmkisan.gov.in ). या वेबसाईट वर आल्यानंतर तुमच्या खात्याची स्थिती तपासायची ( Beneficiary status ) आहे. यामध्ये आल्यानंतर 27 फेब्रुवारी 2023 ला हप्ता आला आहे की नाही चेक करा. आला नसेल तर खालील गोष्टी चेक करा

 

 

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment