या लिंक वर जाऊन नोंदणी करा नवीन रेशन कार्ड लगेच मिळेल | Reshan card Registration

Reshan card registration : नमस्कार, नवीन रेशन कार्ड काढणे खूप किचकट झाले आहे. तुम्ही जर कोणाला विचारले तुम्ही जर कोणाला विचारले नवीन रेशन कार्ड मिळेल का ? याचे उत्तर असेल लगेच मिळणार नाही किंवा टाईम खूप लागेल किंवा टाईम खूप लागेल. तर मित्रांनो नवीन रेशन कार्ड काढणे आता खूप सोपे झाले आहे . सोपे कसे ! ते या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

रेशन कार्ड म्हणजे काय या संदर्भात आपण माहिती पाहू . रेशन कार्ड हे एक सरकारी दस्तावेज आहे , या या दस्तावेज दस्तावेज किंवा पुस्तक मार्फत. सर्व शासकीय सुविधा मिळतात. रेशन कार्ड हे कुटुंबाचा रहिवासी पुरावा धरला जातो. नुकतेच केंद्र शासनाने ज्यांना ज्यांना रेशन कार्ड आहे त्या सर्व कुटुंबांना आता मोफत आयुष्मान भारत कार्ड मिळणार आहे. ज्यांना ज्यांना आयुष्यमान कार्ड मिळाले आहेत त्यांना त्यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळणार आहे.

तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशनिंग चे धान्य सुद्धा मिळते. तसेच कोणतेही सरकारी दाखले काढायचे असतील तर तुम्हाला रेशन कार्ड पाहिजेच त्यामुळे रेशन कार्ड चे महत्व दैनंदिन जीवनात खूप मोठे आहे दैनंदिन जीवनात खूप मोठे आहे.

Reshan card registration अर्ज कसा करणार ?

  1. रेशन कार्ड मिळवण्यासाठी पुढील लिंक वर जा https://nfsa.gov.in/sso/frmPublicLogin.aspx
  2. लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील 1. आधार मार्फत लॉगिन करून 2. लॉगिन आयडी तयार करून 3. जुने रेशन कार्ड नंबर टाकून
  3. यापैकी तुम्ही कुटुंबप्रमुखाच्या ( महिला ) आधार कार्ड मार्फत ओटीपी घेऊन लॉगिन करू शकता .
  4. लॉगिन केल्यानंतर तेथे तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांची नावे टाकायचे ऑप्शन दिसत त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
  5. कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती व्यवस्थित भरायचे आहे त्यानंतर सेव्ह करायचे आहे.
  6. सेव्ह केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आत तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड मिळेल. आणि त्याची नोंद तुम्हाला आणि त्याची नोंद तुम्हाला तुमच्या तहसील पुरवठा विभागामध्ये दिसेल प्रॉडक्ट विभागामध्ये दिसेल.
  7. त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून रेशन कार्ड घेऊ शकता.
  8. अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करून तुम्ही वीस ते पंचवीस दिवसाच्या आत रेशन कार्ड हातात येऊ शकता.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment