बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर – हरी चव्हाण bandhkam kamgar pension yojana

नमस्कार ज्या कामगारांची नोंदणी ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी आहे अशा सर्व बांधकामकारांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर – हरी चव्हाण bandhkam kamgar pension yojana शासनाकडे आता वय वर्ष 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तो लवकरच मंजूर होणार याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र मध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी विविध योजना आहे जवळपास 30 ते 32 प्रकारच्या या योजना आहेत याच्यामध्ये सामाजिक तसेच आर्थिक तसेच शैक्षणिक व इतर वर्गीकरण करून या बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर – हरी चव्हाण bandhkam kamgar pension yojana योजना जी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना देण्यात येत आहे आता या योजनेमध्ये एक नवीन योजना समाविष्ट होणार आहे.

नुकतेच बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्रीहरी चव्हाण यांनी माहिती दिली असे आहे की आम्ही शासनाकडे ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे वय 60 वर्षे पूर्ण झालेले आहे त्या सर्व बांधकाम कामगारांना दर महिन्यात 3 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी असा प्रस्ताव सादर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांच्याकडे केलेला आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी पाठवलेला आहे यासाठी हिरवा कंदील त्यांनी दर्शविलेला आहे. त्यामुळे लवकरच वय वर्ष 60 ज्यांचे पूर्ण होणार आहे त्या सर्वांना पेन्शन लागू होणार आहे

3 ऑक्टोबर 2024 रोजी बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री कुंभार सर तसेच भारतीय मजदूर संघाचे सलग्न असलेले प्रदेश अध्यक्ष एडवोकेट श्री अनिल डुमणे तसेच सहभागी श्रीपाद कुटासकर सर आणि बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री हरीचा मान सर यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची कामगारांचे अध्यक्ष तसेच इतर सरकारी अधिकारी यामध्ये उपस्थित होते

यामध्ये विविध प्रश्नांच्या करण्यात आली आणि यावर हिरवा कंदील दाखवण्यात आला ते खालील प्रमाणे

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment