काय दिसले व्हिडिओत ? या व्हायरल झालेल्या व्हिडिओत विमान जमिनीच्या जवळ आल्यावर शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करत पुन्हा आकाशात झेपावल्याचे दिसते या जोरदार वाऱ्यामुळे विमान एका बाजूला सुद्धा झुकल्याचेही स्पष्ट होते
हे दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून या घटनेने विमान प्रवासाविषयी चिंता आता व्यक्त केली जात आहे
Challenging conditions at Chennai International airport as cyclone Fengal makes landfall near Puducherry and is likely to cross the Tamil Nadu coasts in the next three to four hours.
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) November 30, 2024
The cyclonic storm brought heavy rains in the coastal districts, inundating houses and… pic.twitter.com/1AUohfWfB9
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार या फेंगल चक्रीवादळाचा वेग जमिनीवर आल्यावर कमी झाला आहे या वादळाने उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या किनाऱ्यांवर प्रचंड प्रभाव पाडला असून सध्या ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे आणि कमकुवत सुद्धा होताना दिसत आहे
- या वादळाचा वेग : 80-90 किमी/तास
- परिणाम : मुसळधार पाऊस, झाडे उन्मळून पडणे, वाहतूक व्यवस्थेत अडथळे
एक्सवर (माजी ट्विटर) @aviationbrk या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया यावर उमटल्या “खूप भीतीदायक दृश्य,” अशी एक प्रतिक्रिया असून, दुसऱ्याने लिहिले तर “प्रवाशांच्या जागी आपण असतो तर काय वाटलं असतं ! ” अस्स सुद्धा अनेक User ने यावर लिहिले आहे
FAQs प्रश्न आणि उत्तरे viral video of indigo flight chennai airport
- फेंगल चक्रीवादळ कोठे निर्माण झाले ?
बंगालच्या उपसागरात
2. चक्रीवादळाचा प्रमुख वेग किती होता ?
80-90 किमी/तास
3. वादळामुळे सर्वाधिक प्रभावित कोणते भाग आहेत ?
पुद्दुचेरी, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश
