(Samaj Kalyan Vibhag Bharti) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या भरती प्रक्रिया 2024 (Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) अंतर्गत 219 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांचे कल्याण करण्यासाठी समाज कल्याण विभाग महत्त्वाची नेहमीच भूमिका बजावतो इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच सुवर्णसंधी आहे


पदांची माहिती आणि तपशील

जाहिरातीचे एकूण पदे : 219

पदांचे वर्गीकरण :

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1उच्चश्रेणी लघुलेखक10
2गृहपाल/अधीक्षक (महिला)92
3गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)61
4वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
5निम्नश्रेणी लघुलेखक03
6समाज कल्याण निरीक्षक39
7लघुटंकलेखक09

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
110वी उत्तीर्ण, इंग्रजी/मराठी लघुलेखन (120 श.प्र.मि), इंग्रजी टंकलेखन (40 श.प्र.मि)/मराठी (30 श.प्र.मि), MS-CIT किंवा समतुल्य
2, 3, 4, 6कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य
510वी उत्तीर्ण, लघुलेखन (100 श.प्र.मि), इंग्रजी टंकलेखन (40 श.प्र.मि)/मराठी (30 श.प्र.मि), MS-CIT किंवा समतुल्य
710वी उत्तीर्ण, लघुलेखन (80 श.प्र.मि), इंग्रजी टंकलेखन (40 श.प्र.मि)/मराठी (30 श.प्र.मि)

वयोमर्यादा:

  • सामान्य वर्ग : 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय : 18 ते 43 वर्षे (05 वर्षांची सवलत)


महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2024
  • परीक्षा दिनांक: नंतर कळवले जाईल

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • मागास प्रवर्ग: ₹900/-

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाईटवर जा
  2. जाहिरातीतील तपशील काळजीपूर्वक वाचा.
  3. ऑनलाइन फॉर्म भरा.
  4. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  5. फी भरून फॉर्म सबमिट करा.

परीक्षेचा स्वरूप:

परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम संबंधित अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे वेबसाईट तपासावी.


महत्त्वाच्या लिंक्स :

जाहिरात (PDF)click here
ऑनलाइन अर्ज Click here

Frequently asked questions (FAQs)

  1. समाज कल्याण विभागाच्या भरतीत किती पदांसाठी जागा उपलब्ध आहेत?
    उ. एकूण 219 जागा आहेत.
  2. ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
    उ. उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक, इत्यादी.
  3. अर्जासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उ. संबंधित पदानुसार 10वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
  4. वयोमर्यादा काय आहे?
    उ. 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत).
  5. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
    उ. 15 डिसेंबर 2024.
  6. अर्ज फी किती आहे?
    उ. खुल्या प्रवर्गासाठी ₹1000/- आणि मागास प्रवर्गासाठी ₹900/-.
  7. परीक्षा कधी होणार आहे?
    उ. परीक्षा दिनांक नंतर कळवला जाईल.
  8. पात्रतेमध्ये MS-CIT आवश्यक आहे का?
    उ. होय, MS-CIT किंवा समतुल्य कोर्स आवश्यक आहे.
  9. भरती प्रक्रिया कोठे पार पडणार आहे?
    उ. पुणे किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी.
  10. अर्ज कसा करावा?
    उ. अर्ज अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाइन पद्धतीने करावा.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment