नुकतेच होंडा ने Activa E आणि QC1 या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स सरकारी सबसिडी शिवाय ग्राहकांच्या बजेटमध्ये मार्केट मध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल माहिती सुद्धा आता बाहेर आलेली आहे Honda activa e and qc1 electric scooter
या स्कूटर्स पोर्टेबल आणि फिक्स्ड बॅटरीसह 102 किमी रेंज देतात ज्यामुळे त्या टिकाऊ आणि स्वस्त पर्याय म्हणून ठरणार आहेत
सरकारी सबसिडी आणि त्याचा प्रभाव
- याधी इलेक्ट्रिक स्कूटर्सवर सरकारने आधी FAME subsidy दिली होती जी आता PM E-Drive या नावाने पुनर्रचनेत आणली गेली आहे
- परंतु ही सबसिडी संपल्यावर बाजाराची स्थिती कशी असेल याचा विचार कंपन्यांना करावा लागत आहे म्हणून
होंडाची रणनीती सबसिडी शिवायही टिकणार उत्पादन
- Honda Activa E आणि Honda QC1 या स्कूटर्स सबसिडी शिवायही ग्राहकांच्या बजेटमध्ये राहतील असा होंडाचा दावा आहे
- या स्कूटर्स ग्राहकांच्या आर्थिक बजेट मध्ये राहतील यासाठी कंपनीने उत्पादन विकसित करताना सबसिडीवर अवलंबून राहणे आता टाळले Honda activa e and qc1 electric scooter
Activa E पोर्टेबल बॅटरीसह सोयीस्कर आता पर्याय
- Activa E मध्ये पोर्टेबल बॅटरी देण्यात आली आहे जी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर सहज बदलता येते
- यामुळे ग्राहकांना चार्जिंगसाठी वेगळ्या सेटअपची आवश्यकता आता भासणार नाही
👇👇👇
हि माहिती पहा : चेक वर ‘Only’ लिहिण्याचं गुपित ! 95% लोक कधीच विचार करत नाहीत
👆👆👆
Honda QC1 फिक्स्ड बॅटरी व जास्त बूट स्पेस
- QC1 स्कूटरमध्ये फिक्स्ड बॅटरी आहे ज्यामुळे 26 लीटर अंडर सीट बूट स्पेस आपल्याला यामध्ये मिळते
- दोन्ही स्कूटर्स 102 किमी पर्यंत ची रेंज देतात ज्यामुळे शहरी भागात वापरण्यासाठी एकदम उत्तम आहेत
EV मार्केटवरील सरकारी धोरणाचा परिणाम
- गेल्या पाच वर्षांत सरकारी सबसिडीमध्ये चढ-उतार झाले आहेत ज्याचा कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे
- होंडाने सबसिडीशिवाय टिकाऊ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले जे भविष्यातील अस्थिर धोरणांपासून संरक्षण देईल
बुकिंग व विक्रीच्या बाबतीत माहिती
Activa E आणि QC1 साठी 1 जानेवारी 2025 पासून बुकिंग सुरू होईल तर डिलिव्हरी फेब्रुवारी पासून होणार आहे
कंपनीने एका वर्षात 1 लाख युनिट्स विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रश्न व उत्तरे
1. सरकार कोणत्या नावाने नवीन सबसिडी उपलब्ध करून देत आहे ?
नवीन सबसिडीचे नाव PM E-Drive आहे
2. Activa E ची बॅटरी कशी आहे ?
Activa E मध्ये पोर्टेबल बॅटरी आहे, जी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर बदलता येते.
3. होंडा कोणत्या दोन मॉडेल्ससह इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहे ?
होंडा Activa E आणि Honda QC1 ही दोन मॉडेल्स लाँच करत आहे
4. दोन्ही स्कूटर्स एका चार्जवर किती अंतर पार करतात ?
एका चार्जवर 102 किमीची रेंज आहे
5. Activa E आणि QC1 साठी बुकिंग कधी सुरू होईल ?
बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल
