शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नवीन ओळख; ‘या’ ओळखपत्रामुळे होणार मोठा फायदा farmer new identity card

farmer new identity card : नुकतेच केंद्र सरकार मार्फत प्रत्येक राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवण्याचे काम चालू आहे. सुरुवातीला इतर राज्यांमध्ये ही योजना चालू होते पण नुकतेच आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र किंवा ॲग्री स्टक फार्मर आयडी हे तयार करण्याचे काम महाराष्ट्र मध्ये चालू आहे.

farmer new identity card : शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र आयडी किंवा ऍग्रो स्टार मराठी कसे बनवायचे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत याची लिंक खाली दिलेली आहे. यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे याबद्दल आपण माहिती पाहू.

ऍग्रो स्टार फार्मर आयडी किंवा शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र आयडी याद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी ही केंद्र सरकारकडे राहणार आहे या नोंदणीमुळे केंद्र सरकारला तत्काळ डाटा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची ओळख पटवण्यास झटपट मदत होणार आहे केंद्र सरकार ज्यावेळी नवीन योजना आणणार आहे त्यावेळी याच आयडीचा वापर केला जाणार आहे.

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड ला लिंक असणार मोबाईल नंबर
  • सातबारा व आठ अ
  • रेशन कार्ड

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र कोण बनवू शकतो ?

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे ज्याच्या नावावर शेत जमीन आहे आणि लागवडीखाली जमीन आहे तेच यामध्ये नोंदणी करू शकतात.

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment