details of ration card : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतेच रेशन कार्डधारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे ही आनंदाची बातमी काय आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
त्यात एक महत्वाची गोष्ट केंद्र शासनाने सुरुवातीला रेशन मध्ये तांदूळ दिले जायचे ते आता बंद केले जाणार आहे त्याऐवजी दुसऱ्या वस्तू दिल्या जाणार आहेत याबद्दल आपण माहिती पाहू.
रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे जरी धान्य मोफत असले आताच तांदूळ ऐवजी इतर वस्तू दिल्या जाणार आहेत ते आपण पाहू
रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रेशन कार्ड कसे तयार करणार ?
रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ई केवायसी कशी करायची ?
मित्रांनो, ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाइन आहेत त्या रेशन कार्डधारकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना एक सूचना म्हणता येईल या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बऱ्याचदा रेशन कार्ड धारकांमध्ये अनेकांची नावे असतात.
यामध्ये कालांतराने ही नावे कमी झालेली आहेत किंवा यामधील काही लोकांचे किंवा सदस्यांचे मृत्यू झालेले असतात तरीसुद्धा हे रेशन कार्ड ऑनलाइनच राहिले आहे.
ज्यांची नावे कमी झाली आहेत किंवा जे मयत झालेले आहेत अशा लोकांची नावे काढण्यासाठी शासनाने ही सूचना जारी केलेली आहे.
Ration Card ekyc : यामध्ये ज्या लोकांची नावे ही रेशन कार्डमध्ये आहेत अशा सर्व रेशन कार्डधारकांना तुमच्या भागातील किंवा तुमच्या गावातील जे रेशन पुरवठा धारक आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ई केवायसी करायचे आहे.
तरच तुमचे नाव हे पुढे रेशन कार्ड मध्ये राहणार आहेत जर तुम्ही इ केवायसी केली नाही तर तुमचे नावे हे मयत किंवा नाव कमी झाले यामध्ये नोंद होऊन जाईल आणि तुमचे रेशन कार्ड मधून नाव कायमस्वरूपी कमी केले जाणार आहे.
तर यासाठी तुम्हाला, जर तुम्हाला तुमचे नाव कमी होऊन द्यायचे नसेल तर तुम्हाला रेशन पुरवठाधारकाकडे जाऊन ई केवायसी करायची आहे. केवायसी केल्यानंतरच तुमचे नाव पुढे चालू राहणार आहे.
Document Ration Card Ekyc
- रेशन कार्ड ज्यावर ऑनलाईन चा बारा अंकी नंबर पाहिजे.
- त्यानंतर सर्व कुटुंबाचे सदस्यांचे आधार कार्ड
- सर्व सदस्य बायोमेट्रिक पद्धतीने ईकेवीसी करण्यासाठी त्या ठिकाणी हजर पाहिजे
- सोबत तुमचा मोबाईल नंबर पाहिजे.
Ration Card Ekyc कसे करावे
- तुम्हाला जर रेशन कार्ड ची केवायसी करायची असेल तर, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि रेशन कार्ड घेऊन तुम्ही स्वतः तुमच्या भागातील जो रेशन धान्य पुरवठाधारक आहे त्याच्याकडे जायचे आहे
- त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या रेशन पॉस मशीनमध्ये तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर त्यामध्ये तो टाकेल.
- रेशन कार्डचा नंबर टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड ला अटॅच असणाऱ्या सर्व सदस्यांची नावे तुम्हाला दिसतील
- त्यानंतर एकेकाचे नाव सिलेक्ट करून रेशन कार्ड पॉस PoS मशीनवर बायोमेट्रिक ठिकाणी बोट ठेवायचे आहे आणि केवायसी करायचे आहे
- अशाप्रकारे एकेकाचे बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड पुढील काळासाठी चालू ठेवू शकता.