Starlink चा भारतातील सॅटेलाईट इंटरनेटचा मार्ग मोकळा झाला ? पूर्ण वाचा

Starlink satelite internet indian licence : इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीचा भारताताली satelite internet चा रस्ता मोकळा झाला आहे. भारतीय GMPCS परवान्यासाठी STARLINK चा अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे. ELON Mask यांच्या Satelite Broadband Provider कंपनीने भारताच्या Data स्थानिकीकरण आणि Security मानकांची पूर्तता करण्यास तत्त्वत: सहमती दाखवली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन Starlink कडून देण्यात आलेले नाही.

मनीकंट्रोलच्य रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे कि , स्टारलिंकने भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या महत्त्वाच्या Terms And condition मान्य केल्या आहेत.

यामुळेstarlink ला भारतात आपली satelite Broadband कनेक्शन Services सुरू करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. इलॉन मस्क यांच्या कंपनीने म्सहणजे starlink ने सरकारच्या Data transportation आणि Security मानकांची पूर्तता करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे starlink ने एक प्रकारे कंपनीचा भारताताली satelite internet चा मार्ग मोकळा झाला आहे.

यामध्ये अटी नेमक्या कोणत्या आहेत? तसेच DOT म्हणजे नेमकी काय ?

या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उपग्रह ऑपरेटर्स ना local पातळीवर data संग्रहित करणे आणि गुप्तचर संस्थांसाठी आवश्यक data प्रवेश सक्षम करणे आवश्यक आहे. दूरसंचार विभागाकडून म्हणजे (DOT) कडून परवाना मिळविण्यासाठी या सर्वात महत्वाच्या आवश्यक अटी आहेत.

नेमका कशाचा प्रभाव ?

इलॉन मस्क यांचा या वर्षीच्या अमेरिकन २०२४ निवडणुकीवर चांगलाचा प्रभाव दिसून आलेला आहे. इलॉन मस्क यांनी यावर्षी Donald trump यांचा जोरात प्रचार केला आणि त्यांना उघडपणे जाहीर पाठिंबा दिला होता.

यासाठी GMPCS licence महत्वाचा आहे का ?

विशेष म्हणजे Global Mobile Personal communication by satelite services (GMPCS ) परवाना हे नाममात्र अर्ज शुल्कात trial spectrum मिळवून satelite internet उभारण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

Starlink satelite internet indian licence : भारतात सध्या कार्यरत असलेल्या satelite communication कंपनीने सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व Data देशातच साठवून ठेवणे आवश्यक केले आहे. दूरसंचार विभागाकडून Department of telecommunication (DOT) परवाना देण्याची ही पहिली आहे.

पहा : ऑन लाइन सेलमध्ये मोबाईल खरेदी करताय ? वापरलेला किंवा रीफर्बिश्ड मोबाईल कसे ओळखणार पहा लगेच सोपी ट्रिक

GMPCS साठी 2022 मध्ये starlink नेअर्ज

starlink ने ऑक्टोबर 2022 मध्ये दूरसंचार विभागाकडे DOT कडे ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशनबाय सॅटेलाइट (GMPCS) licence साठी अर्ज केलेला आहे.

starlink कंपनीने अंतराळ नियामक इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर ( IN-SPACE ) कडे सुद्धा परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment