शेतकऱ्यां साठी आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी याद्या पहा कोणते शेतकरी पात्र आहेत ते

farmer loan waiver Maharashtra : नमस्कार, सध्या राज्यांमध्ये जवळपास एक कोटी 31 लाख शेतकऱ्यांपैकी 15 लाख 46 हजार 379 शेतकऱ्यांवर बँकेची थकलेले कर्ज आहे. ते शेतकऱ्यांकडे बँकांचे 3,00,495 कोटी जवळपास कर्ज थकीत असल्याचे माहिती समोर आलेली आहे

महाराष्ट्र मध्ये, महापूर दुष्काळ तसेच अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे सध्या बळीराजा हाताश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच त्यामध्ये शेतमाला हमीभाव नसल्याकारणाने सध्या बळीराजा अडचणीत आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या बळीराजाच्या डोक्यावर जवळपास बँकांचे 30 हजार 495 कोटीचे कर्ज थकीत आपल्याला पाहायला मिळत आहे.

भंडारा गडचिरोली चंद्रपूर पालघर रायगड सिंधुदुर्ग लातूर या जिल्ह्यांमध्ये जवळपास शेतकऱ्यांचे 56 ते 200 कोटी पर्यंत कर्ज थकीत आहे तसेच उर्वरित 27 जिल्ह्यांमध्ये हे थकबाकीचे प्रमाण 400 ते 2857 कोटी पर्यंत आहे त्याच्यामध्ये बुलढाणा जालना परभणी यवतमाळ सोलापूर नांदेड धाराशिव वर्धा धुळे नागपूर कोल्हापूर नाशिक छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर अमरावती हे जिल्ह्यांमध्ये कर्ज थकीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

याद्या येथे क्लिक पहा

👆👆👆👆👆

शेतकऱ्यांची थकबाकी स्थिती

एकूण शेतकरी- 1,31,34,819

शेतकऱ्यांवरील कर्ज – 2,49,510 कोटी

थकबाकी शेतकरी – 15,46,379

शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज – 30,415 कोटी

नुकतीच महाविकास आघाडीआणि महायुती कडून लवकरच कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर आपल्याला पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर याची घोषणा केलेली आहे यावेळी त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितले की आमचे सरकार येऊन द्या तुमची कर्जमाफी शंभर टक्के देणार आहोत आणि त्याच सोबत आम्ही मोदी ंच्या नेतृत्वात लखपती दीदी योजना आणि निर्माण करत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच मोठी कर्जमाफी पाहायला मिळेल.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment