नवीन घर घेणं झालं स्वस्त ! ह्या बँका घरासाठी देतात सर्वात कमी व्याजदर बॅंकेची यादी जाहीर low interest rate banks home loan

low interest rate banks home loan : नमस्कार, तुम्ही घरासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का? ? जर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण बँकांनी आता गृह कर्ज व्याजदर नुकताच कमी केलेला आहे. यामुळे जी नवीन घर घेणार आहेत या ग्राहकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे कमी व्याजदरामुळे तुम्हाला गृह कर्ज हप्ता हा कमी द्यावा लागणार आहे. किंवा तुम्ही जर घर बांधायच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे.

Home Loan Low interest rate Banks तुम्ही जर नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल किंवा नवीन घर बांधण्याच्या तयारीत असाल बँकांनी यासाठी व्याजदर कमी केलेले आहेत. हे घर बांधण्यासाठी पण कोणत्या बँका कमी व्याजदर आकरत आहेत या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कमी व्याजदर हे बँकेमार्फत गृह कर्ज यासाठी दिले जातात. पैसा बाजार डॉट कॉम नुसार सध्या सर्वात कमी गृह कर्ज व्याजदर हा बँक ऑफ इंडिया देत आहे. बँक ऑफ इंडिया हा 8.30 % व्याजदर आक्रमक आहे यामुळे ग्राहकांना याचा फायदा होत आहे. इतर बँका संदर्भात खाली माहिती पहा.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment