लाडक्या बहिणींना मिळणार आता महिन्याला 2100 रुपये आणि वर्षाला 25000 रुपये अजित पवारांची घोषणा पहा

Ladki Bahin Yojana 2100 rs news : सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे यामध्ये विविध पक्षाची जाहीरनामे सुद्धा प्रसिद्ध होत आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घोषणांचा पाऊस होत आहे त्यासोबतच घटक पक्षाला धरून जाहीरनामे जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळत होत आहे

यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार अर्थात महाविकास आघाडी आणि माहिती यांच्यामार्फतच हे जाहीरनामे येत आहे नुकतेच व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेतून प्रत्येक महिन्याला पात्र महिलेला 1500 रुपये येतात त्यामध्ये आणखी 600 रुपये वाढ करून ती आता 2100 रुपये प्रतिमहा करणार आहोत जर आम्ही निवडणूक जिंकलो तर अशी घोषणा अजित पवार यांच्या जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे.

👇👇👇👇

या ठिकाणी घोषणा पहा

👆👆👆👆

Ladki Bahin Yojana 2100 rs news : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गटाकडून आत्तापर्यंत 10 हमी देण्यात आलेले आहेत. यामध्ये एक महत्वाची हमी असे आहे की जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना यामध्ये आणखी 600 रुपये याची वाढ करून प्रतिमा 2100 रुपये करणार आहोत.

या जाहिराती पुष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी माहिती दिली जर आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद मिळाला तर या वचनाची नक्कीच अंमलबजावणी करू .

महिलांसाठी आर्थिक अंमलबजावणी संदर्भात महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्त्वाची योजना आहे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमा 1500 रुपये दिलेले आहेत म्हणजे आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 5हप्ते आलेले आहेत, 5 गुणिले 1500 रुपये जर केले तर आतापर्यंत प्रत्येक महिलांना 7500 रुपये बँक खात्यामध्ये आलेले आहेत.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा !

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देणार
  • महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलात घेणार.
  • जे शेतकरी धान उत्पादन करतात त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देणार
  • ग्रामीण भागामध्ये 25000 पाणंद रस्त्याची निर्मिती करणार
  • वृद्धांना पेन्शन आता 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणार
  • दहा लाख विद्यार्थ्यांना मधून प्रतिमा 10 हजार रुपये विद्यावेतन देणार
  • वीज बिलामध्ये 30 टक्के कपात करण्यात त्याऐवजी सर्व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणार
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने तसेच शेती पिकाच्या किमान आधारभूत किमतीवर 20 टक्के अनुदान देणार
  • 25 लाख नवीन रोजगार तयार करण्याचे आश्वासन

👇👇👇👇

माहिती या ठिकाणी पहा

👆👆👆👆

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment