Puneri Patya : अन्यथा मत मिळणार नाही 😄 पुणेरी पाट्यांचा विषयच जगात भारी ! पहा व्हिडिओ

Puneri Patya viral : पुणेरी पाट्या मध्ये जगातच विषय भारी ! या पाट्या म्हणजे पुण्याची महत्त्वाची ओळख. पुणेरी पाट्या आणि पुणे शहर यांची कनिष्ठ नाते. क्वचितच एखाद्या व्यक्ती असेल ज्याला पुणेरी पाट्या बद्दल माहित नसेल. पुणेरी पाट्या ह्या नेहमीच व्हायरल होत असतात. नुकतेच एक पुणेरी पाटी खूपच वायरल होत आहे. ‘ मतदार दुपारी झोपेत असतात, बेल वाजू नये, अन्यथा मत मिळणार नाही 😄 आणि काळजी करू नये आमचे मत तुम्हालाच आहे 😄. या पुणेरी पाटी सोबत इतर पाट्या सुद्धा खूप व्हायरल होत आहे. चला तर त्या पाहू.

व्हिडिओमध्ये असणाऱ्या पुणेरी पाट्या

  • या दरवाजातून प्रवेश प्रवेश करणाऱ्या व्यक्ती डॉक्टरांना सुद्धा आवडत नाही 😄
  • आमच्या मुलाचे लग्न ठरले आहे कृपया स्थळे आणू नये 😄
  • मतदार दुपारी झोपेत असतात बेल वाजवू नये, अन्यथा मत मिळणार नाही😄
  • दोघात मिसळ खाल्ल्यास जस प्रेम वाढते तसेच 30 रुपये एक्स्ट्रा वाढतील 😄

व्हिडिओला क्लिक करून सर्व पुणेरी पाट्या वाचा ….

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment