silai machine application : नमस्कार, समाज कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील लोकांना विशेषतः महिलांना शंभर टक्के अनुदानासह शिलाई मशीन मिळणार आहे. जे हे घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्याकडून या विभागाने अर्ज मागितले आहे. ज्या महिलांना शिलाई मशीन पाहिजे तसेच झेरॉक्स मशीन सुद्धा पाहिजे असेल तर त्यांनी 31 मार्च 2024 अर्ज केले पाहिजे.
यामध्ये दिव्यांग आणि अपंग यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत हे शिलाई मशीन जाणार आहे.
झेरॉक्स आणि शिलाई मशीन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच इतर तपशील संदर्भात जाणून घेण्यासाठी खाली पहा.
