प्रत्येक महिलेला मिळणार वार्षिक 1 लाख रुपये महालक्ष्मी योजना काय ते पहा Mahalakshmi Yojana congress jahirnama loksabha election 2024

Mahalakshmi Yojana congress jahirnama loksabha election 2024 : नमस्कार, एप्रिल 2024 हा महिना निवडणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. इलेक्शनच्या एक महिना आधी, विविध पक्षाकडून विविध जाहीरनामा प्रसिद्ध होत असतात. नुकतेच राष्ट्रीय काँग्रेसने लोकसभा 2024 निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये आहे विविध योजनांचा पाऊस केलेला आहे. चला तर पाहू या योजना कोणत्या आहेत. यामध्ये पहिली योजना आहे प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक एक लाख रुपये मिळणार ! या योजनेचे नाव आहे महालक्ष्मी योजना.

Mahalakshmi Yojana congress jahirnama loksabha election 2024 : महालक्ष्मी योजना , या योजनेसारखीच तेलंगणा सरकारने सुद्धा महालक्ष्मी योजना काढलेली आहे. या महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करणे. तसेच गॅस सिलेंडर पाचशे रुपये देणे आणि तेथील बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणे हे तेथे सरकारने केलेले आहे .

या तेलंगणा सरकारने काढलेले महालक्ष्मी योजनेप्रमाणेच आता राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा त्यांच्या जाहीरनामांमध्ये ‘ महालक्ष्मी योजना’ या योजनेचा उल्लेख केलेला आहे. या महालक्ष्मी योजनेमध्ये काय काय देणारे या संदर्भात खाली माहिती पहा.

  • प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला वार्षिक एक लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवणे.
  • विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करणे.
  • केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करणे.
  • महिलांना समान काम समान वेतन हा सिद्धांत लागू करणार असे त्यांनी सांगितले आहे.
  • आशा सेविकांना मानधन दिले जाते ते मानधन दुप्पट केले जाणार !
WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment